Jump to content

त्रिमितीय अवकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

त्रिमितीय अवकाश ही अशी गणिती संकल्पना आहे ज्यात एखाद्या वस्तूची अवकाशातील जागा सांगण्यासाठी भूमितीतल्या तीन अक्षाची गरज लागते.

वरील चित्रात हाताची तीन बोटे ही तीन अक्ष किंवा तीन दिशांचे उदाहरण दाखवतात.
त्रिमितीय अवकाश संकल्पना

त्रिमिती म्हणजेच तीन दिशा होय,त्यामुळे हे तीन अक्ष अवकाशातील जागा ठरवण्यासाठी मदत करतात.